व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला २ मीटर लांब धागा, कारण वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:27 IST2022-02-19T17:25:41+5:302022-02-19T17:27:29+5:30
Indonesia : या व्यक्तीने असं का केलं याचं कारणही हैराण करणारं आहे. न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीने फारच हैराण करणारं काम केलं आहे.

व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला २ मीटर लांब धागा, कारण वाचून व्हाल अवाक्
Man insert nylon thread in private part: जगात विचित्र विचार करणाऱ्या लोकांची काही कमतरता नाही. अनेकदा काही लोक आपल्या शरीरासोबत असं काही करतात की, नंतर त्यांना ते महागात पडतं. हे लोक असं काही करताना अजिबात विचार करत नाहीत की, त्यांच्यासोबत नंतर काय होणार आहे. असंच काही इंडोनेशियातील (Indonesia) एका व्यक्तीने केलं. त्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये साधारण २ मीटर लांब नायलॉना धागा टाकला.
या व्यक्तीने असं का केलं याचं कारणही हैराण करणारं आहे. न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीने फारच हैराण करणारं काम केलं आहे. ही व्यक्ती त्याच्या मानसिक रूपाने आजारी आईसोबत राहत होता. अचानक एक दिवस त्याने धागा प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला आणि त्याला पश्चाताप झाला.
का केलं असं त्याने?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीचं नाव गुपित ठेवण्यात आलं आहे. त्याने असं का केलं याचा खुलासा करण्यात आला आहे. पीडितने हॉस्पिटलमध्ये आराम मिळाल्यावर डॉक्टरांना सांगितलं की, एक अॅडल्ड व्हिडीओ बघताना त्याने प्रायव्हेट पार्टमध्ये २ मीटर लांब नायलॉनचा धागा टाकला. ज्यानंतर त्याला त्रास होऊ लागला होता. त्याने एकट्यात खाजगी क्षण रोमांचक करण्यासाठी असं केलं होतं.
यानंतर त्याला खूप त्रास होऊ लागला होता. त्याने बदनामी होईल म्हणून खरं सांगितलं नव्हतं. तो खोटा बोलला की, त्याच्या पोटाच्या खालच्या भागात वेदना होत आहे. डॉक्टरांनी चेक केलं तर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये २ मीटर लांब धागा टाकलेला होता.
डॉक्टरांनी सांगितलं की, या व्यक्तीने कधीही संबंध ठेवलेले नव्हते. त्यामुळे या गोष्टींबाबत तो वेगळा विचार करत होता. डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला ऑब्सेसिव कम्प्लसिव डिसऑर्डर आहे.