शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

दोन छोटेसे बहिणभाऊ पण महिन्याला कमवतात लाखो रुपये, आहे स्वत:ची बिझनेस कंपनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 3:37 PM

क्रिप्टो करन्सीला माइन करणे कठीण काम असते. परंतु अमेरिकेत राहणाऱ्या दोन भारतीय मुलांनी हा भ्रम तोडला आहे. १४ वर्षाचा ईशान ठक्कर आणि ९ वर्षाची अनन्या ठक्कर यांनी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावले आहे. 

सध्याच्या जगात क्रिप्टो करन्सीचा बोलबोला वाढला आहे.  क्रिप्टो करन्सीला माइन करणे कठीण काम असते. परंतु अमेरिकेत राहणाऱ्या दोन भारतीय मुलांनी हा भ्रम तोडला आहे. १४ वर्षाचा ईशान ठक्कर आणि ९ वर्षाची अनन्या ठक्कर यांनी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावले आहे.  सुट्ट्यांच्या दरम्यान क्रिप्टो माइनिंग सुरू अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणारा ईशान हायस्कूलमध्ये शिकतो आणि युपीएनमध्ये मेडिसिनचे शिक्षण घेऊ इच्छितो. त्याची धाकटी बहिण अनन्या सध्या चौथ्या इयत्तेत आहे. सुट्ट्यांच्या दरम्यान लहान मुले खेळण्यात वेळ घालवतात. तर या दोघांनी बिटकॉइन आणि एथेरियम सारख्या क्रिप्टो करन्सीमध्ये माइनिंग करणे सुरू केले.

YOUTUBE वर माइनिंग शिकलेईशानने आपल्या एलियनवेअर कॉम्प्युटरला ग्राफिक कार्ड वापरून ईथर माइनिंग रिंगमध्ये बदलले. जेणेकरून क्रिप्टो करन्सीच्या हाय - फाय साइट्स चालण्यात कोणतीही अडचण येणार नाही. ईशान म्हणतात की, क्रिप्टो करन्सीशी संबधित माहिती त्याने युट्यूबवरून शिकली. स्वतःची कंपनी सुरूईशान आणि अनन्याने क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करणे एप्रिल 2021 मध्ये सुरू केले. सुरूवातीला पहिल्यांदा ३ डॉलर म्हणजेच २२५ रुपये कमवले. त्यानंतर हा बिझनेस त्यांनी सुरू ठेवला आणि पहिल्या महिन्याच्या शेवटापर्यंत त्यांनी १ हजार डॉलर कमाई केली. ईशान आणि अनन्या यांनी एप्रिल २०२१ मध्ये आपली कंपनी फ्लिफर टेक्नॉलॉजीला सुरू केले. 

इतके कमावतात दोन्ही भाऊ-बहिणसप्टेंबरमध्ये जारी झालेल्या आकड्यांनुसार दोघांकडे ९७ हून अधिक प्रोसेसर आहेत. जे त्यांना प्रत्येक सेकंदाला १० मिलियनहून अधिक एल्गोरिदम बनवण्यासाठी मदत करतात. क्रिप्टो करन्सी माइनिंगच्या बिझनेसमुळे त्यांचे उत्पन्न २७ लाख रुपये (३६ हजार डॉलर) दर महिन्याहून अधिक असेल असा अंदाज आहे. ईशान आणि अनन्या कमावलेले पैसे ते त्यांच्या पुढील शिक्षणासाठी खर्च करणार आहेत.

क्रिप्टो माइनिंग म्हणजे काय?हाय पॉवर कॉम्प्युटरचा वापर करून क्रिप्टोग्राफिक इक्वेशन सोडवून क्रिप्टोकरन्सी मिळवण्याच्या प्रक्रियेला क्रिप्टो माइनिंग म्हणतात. इक्वेशन सोडवणाऱ्या माइनर्सला क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात पेमेंट केले जाते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका