रोमान्स वाढवण्यासाठी गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला बेडवर बांधलं, हॉस्पिटलमध्ये व्हालं लागलं भरती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 13:51 IST2021-04-05T13:50:25+5:302021-04-05T13:51:01+5:30
रोमान्स वाढवण्यासाठी ते जे उपाय करत आहेत तो त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतो. हे तेव्हा झालं जेव्हा गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला बेडरूममध्ये टेपने बांधलं.

रोमान्स वाढवण्यासाठी गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला बेडवर बांधलं, हॉस्पिटलमध्ये व्हालं लागलं भरती!
एका कपलला रोमान्स करताना केलेल्या कारनाम्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं आहे. पण त्यांचा अजिबात अंदाज नव्हता की, रोमान्स वाढवण्यासाठी ते जे उपाय करत आहेत तो त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतो. हे तेव्हा झालं जेव्हा गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला बेडरूममध्ये टेपने बांधलं.
द सन डॉट यूकेच्या एका रिपोर्टनुसार, एक जेव्हा बेडरूममध्ये रोमान्स करत होतं तेव्हा तरूणीला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा झाली. कपलने स्वत: खुलासा केला की, जस तरूणाला बेडरूममध्ये टेपने बांधलं. त्याची तब्येत अचानक बिघडली आणि शेवटी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील एका टीएलसीच्या टॉक शोमध्ये बोलताना निक आणि स्टेफनीने त्यांच्यासोबत घडलेला पूर्ण किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, आम्ही रोमान्स सुरू करणारच होतो तेव्हा स्टेफनी निकला बेडवर टेपने बांधलं.
बांधल्यामुळे अचानक निकच्या मांसपेशींमध्ये वेदना होऊ लागल्या होत्या. त्याला तणाव जाणवू लागला होता. काही समजण्याआधी त्याने उलटी केली. स्टेफनी म्हणाली की, थोडा आणखी उशीर झाला असता तर निकला जास्त नुकसान झालं असतं. अशात स्टेफनी लगेच कात्री घेऊन आली आणि त्याचे हात मोकळे केले. कसे तरी त्याला हॉस्पिटलला पोहोचवले. (हे पण वाचा : बोंबला! कपलला हवेत शारीरिक संबंध ठेवणं पडलं महागात, थेट हॉस्पिटलमध्ये व्हावं लागलं दाखल...)
निकने सांगितलं की, स्टेफनीवर त्याचं खूप प्रेम आहे आणि तिचं त्याच्यावर प्रेम आहे. जेव्हा दोघांनी रोमान्स करण्याचं मन बनवलं तेव्हा एकमेकांना किस केलं. त्यानंतर स्टेफनीने निकला बेडवर टेपने बांधलं. पण त्यांना कल्पना नव्हती की, हे इतकं घातक ठरेल.
स्टेफनी सांगते की, आम्ही दोघे सोबतच होतो. त्यामुळे वाटलं की, जे व्हायचं ते सहजपणे होईल. ते म्हणाले की, आम्ही सगळं ठीक करत होतो. पण आम्ही नंतर चुकलो. सध्या निकची तब्येत ठीक होत आहे. निकला काही दिवस आराम करावा लागेल. एका टॉक शोमध्ये निक आणि स्टेफनीने हा किस्सा सांगितला. सांगितले की, त्यांचे दिवस कसे गेले.