शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

Flying Vada Pav पाहिलाय का?; पाहा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 2:13 PM

पाहा कशाप्रकारे तयार केला जातोय हा वडापाव

ठळक मुद्देयापूर्वी एका डोसा तयार करणाऱ्या व्यक्तीचाही व्हिडीओ झाला होता व्हायरलहा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

तुम्ही खाद्यपदार्थ तयार करण्याचे अनेक निरनिराळे प्रकार पाहिले असतील. परंतु तुम्ही कधी फ्लाईंग वडापाव पाहिलाय का? मुंबईतील स्ट्रीट फुड विक्रेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पसंतीसही पडत आहे. तुम्हीदेखील हा व्हिडीओ पाहून हैराण व्हाल. यापूर्वी तुम्ही फ्लाईंग डोसाबद्दल ऐकलं असंल. परंतु आता तुम्हाला फ्लाईंग वडापावही पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव विक्रेत्याचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचंच आकर्षण ठरत आहे. या व्हिडीओमध्ये ते विक्रेते हे वडा उडवून आपल्या ग्राहकांसाठी वडापाव तयार करताना दिसत आहेत. आमची मुंबईच्या युट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ प्रदर्शिक करण्यात आला आहे. याशिवाय या ठिकाणी त्यांची डोसा तयार करण्याचीही पद्धत सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. त्यांचं हे दुकान ६० वर्षे जुनं असल्याचं म्हटलं जात आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMumbaiमुंबईSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब