शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

उलट्या दिशेला धावण्याची हौस; ‘रेट्रो रनिंग’ला चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 05:24 IST

एक प्रयोग म्हणून २०१३ मध्ये शांटेलीने उलट्या दिशेने धावत जाण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर तिला ते फारच आवडू लागले. ती नियमितपणे उलट पावली धावण्याचा सराव ती करते.

धावण्यामुळे घोटा मुरगळेल, पाय घसरेल अशी भीती आपणाला असते, पण धावत पुढे जाण्यापेक्षा उलट पावली धावत जाणेच इंग्लंडमधील एका महिलेला खूप आवडते. शांटेली गॅस्टन-हिर्ड (३२) असे तिचे नाव. रेट्रो रनिंगची आवड असलेली ही महिला टेÑडमीलवरही उलट दिशेनेच धावते. पुढे धावण्यापेक्षा मागे धावत जाण्यात खूप गंमत आहे, असे तिचे म्हणणे.तिने २०१७ मध्ये उलट्या दिशेने धावून हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. तिने १३ मैलांचे अंतर २ तास ३१ मिनिटांत पार करून गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदविला. ती धावायला जाते, तेव्हा ‘तू चुकीच्या पद्धतीने धावते आहेस’ अशा कॉमेंट्स केल्या जातात. सुरुवातीला उलट्या दिशेने धावणे ही गंमत वाटायची. अशा धावण्याचा अभ्यास केला, तेव्हा यामुळे मांसपेशींना खूप फायदा होत असल्याचे दिसून आले, असे तिचे म्हणणे आहे.एक प्रयोग म्हणून २०१३ मध्ये शांटेलीने उलट्या दिशेने धावत जाण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर तिला ते फारच आवडू लागले. ती नियमितपणे उलट पावली धावण्याचा सराव ती करते. शांटेली गेली सहा वर्षे उलट्या दिशेने धावत आहे. अनेक स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला. या व्यायामाचा आनंद मिळावा, यासाठी होतकरू धावपटूंसाठी आठवड्यातून एकदा ती सरावही घेते. ‘रेट्रो रनिंग’मुळे तुमचा आत्मविश्वास आश्चर्यकारकपणे वाढतो. मी वेगवान धावपटू आणि मध्यम अंतराची ‘ट्रिअ‍ॅथलिट’ कसरतपटू आहे. इतरांनीही सुरक्षित वातावरणात ‘रेट्रो रनिंग’चा अनुभव घ्यावा, यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मी एक मैलाची स्पर्धा आयोजित करते, असे तिचे म्हणणे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके