शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

Video : नादच खुळा! फळांच्या राजाचा रॉयल थाट; भाऊ लँबोर्गिनीतून करतोय आंब्याची डिलिव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 3:09 PM

या ठिकाणी आंब्याची डिलिव्हरी लग्जरीअस लँबोर्गिनी कार मधून केली जाते.

आंबा हा फळांचा राजा आहे. राजाला राजाप्रमाणे ट्रिटमेंट मिळायला हवी ना?  आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेकांनी नेहमीपेक्षा कमी प्रमाणात आंब्याची खरेदी केली. तर अनेक विक्रेते घरपोच डिलिव्हरी करत होते. आज आम्ही तुम्हाला असाच एक प्रकार सांगणार आहोत. हा आगळा वेगळा प्रकार  दुबईतील आहे. या ठिकाणी आंब्याची डिलिव्हरी लग्जरीअस लँबोर्गिनी कार मधून केली जाते. गल्फ टु डे ने दिलेल्या माहितीनुसार दुबईतील पाकिस्तान सुपर मार्केटने हे पाऊल उचललं आहे. दर गुरुवारी लँबोर्गिनी कार मधून आंब्याची डिलिव्हरी केली जाते.

 पाकिस्तानी सुपरमार्केटचे डायरेक्टर मोहाम्मद यासिन यांनी दिलेल्या माहितीनुसार फळांच्या राज्याला राज्याप्रमाणे ट्रिटमेंट मिळायला हवी म्हणून ग्राहकांपर्यंत आंबे पोहोचवण्यासाठी अलिशान कारचा वापर करण्यात येतो. एव्हढंच नाही तर कारमधून डिलिव्हरी पोहोचवल्यानंतर ग्राहकाला या कारचा एक राऊंड मारण्यासाठी सुद्धा नेलं जातं. 

फक्त पैसै आणि नाव कमावण्यासाठी नाही तर  ग्राहकांमध्ये समाधानाची भावना असावी यासाठी यासिन यांनी ही कल्पना शोधली आहे.  लोकांना आनंद मिळवून देणं,  त्यांना स्पेशल फिल करून देणं हे आमचं काम असल्याचे यासिन सांगतात. ही संकल्पना सुरू केल्यापासून ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. 

एका दिवसात ७ चे ८ घरांमध्ये आंब्याची डिलिव्हरी केली जाते. लॉकडाऊनमुळे माणसं  तसंच लहान मुलं घरात बंद आहेत. त्यामुळे ऑडर बरोबरच लँबोर्गिनीतून कार मधून एक राऊंड मारून आणण्याचं ठरवलं. एका घरात डिलिव्हरी करण्यासाठी १ तास लागतो. दिवसभरात साधारण ७ ते ८ डिलिव्हरीज् केल्या जातात. सोशल मीडियावर लँबोर्गिनीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. लोकांमध्ये  कारबाबत उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे आंब्याच्या ऑर्डर्ससुद्धा वाढत आहेत.

सावधान! जास्त वेळ एकाच जागी बसल्याने वाढत आहे कॅन्सरचा धोका; जाणून घ्या रिसर्च

CoronaVirus : बापरे! पहिल्यांदाच समोर आला कोरोना विषाणूचा 'असा' प्रकार; डॉक्टरही हैराण 

टॅग्स :MangoआंबाDubaiदुबईJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल