शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बोंबला! हनीमूनच्या रात्री जवळ जाताच नवरदेवाला आला खोकला, माहेरी पळून गेली नवरी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 2:22 PM

एक नवरी तिच्या मधुचंद्राच्या रात्रीच सासर सोडून पळाली (Bride Escaped From Suhagrat). याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. 

कोरोना व्हायरसची दहशत किती आणि कशी पसरली आहे याची अनेक उदाहरणे दाखवणाऱ्या घटना समोर येत आहेत. झारखंडमधून (jharkhand) अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण व्हाल. धनबादमधील (Dhanbad) एक नवरी तिच्या मधुचंद्राच्या रात्रीच सासर सोडून पळाली (Bride Escaped From Suhagrat). याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. आता हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. 

मधुचंद्राच्या रात्री नवरी पसार

असे म्हणतात की, मधुचंद्राची रात्र ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात रात्र असते. पण जर एखाद्याची नवरी याच मधुचंद्राच्या रात्री पळून गेली तर काय होईल? धनबादच्या टुंडीमध्ये नवरी टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत रूममधून बाहेर आली आणि फरार झाली. आणि नवरदेव नवरीची आतुरतेने वाट बघत राहिला. जेव्हा बराच वेळ होऊनही नवरी परसती नाही तर नवरदेवाला शंका आणि त्याने नवरीचा शोध सुरू केला. (हे पण वाचा : लग्नात नवरीनं नवऱ्याला घातलं मंगळसूत्र; मग पुढे घडलं असं काही......)

का पळाली नवरी?

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, नंतर नवरीच्या घरी फोन करण्यात आला तर समजलं की, ती माहेरी आली आहे. या संपूर्ण प्रकारात कोरोना व्हिलन ठरला आहे. कारण कोरोना व्हायरसच्या भीतीने नवरी मधुचंद्राच्या रात्री कुणाला न सांगता माहेरी पळून गेली.

काय झालं त्या रात्री?

३० एप्रिल रोजी धनबादच्या टुंडीजवळील बेगनोरिया गावात राहणाऱ्या तरूणाचं लग्न बरवाअड्डा पोलीस क्षेत्रातील एका गावातील तरूणीसोबत झालं होतं. दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नवरी नवरदेवासोबत सासरी गेली. दिवसभर सगळंकाही ठीक होतं. रात्री साधारण ११ वाजता नवरदेव नवरीजवळ बेडरूममध्ये पोहोचला. यावेळी नवरदेव खोकत होता. त्यामुळे नवरी घाबरली. नवरीला वाटलं की नवरदेवाला कोरोना झालाय. जर ती तिथे थांबली तर तिलाही कोरोनाची लागण होईल.

त्यानंतर नवरीने टॉयलेटला जाण्याचं कारण केलं आणि बाहेर जाऊन तिने माहेरी भावाला फोन केला. तिने भावाला सगळा प्रकार सांगितला आणि भाऊही तिला घेण्यासाठी तिच्या सासरी पोहोचला.  (हे पण वाचा : Video : लॉकडाऊनमध्ये ड्यूटी करणाऱ्या पोलिसांनी चिमुरडीच्या हातात दिला दांडा; मग पाहा काय झालं.....)

दरम्यान, नवरदेवाच्या घरातील अनेकांना ताप होता. परिवारातील लोकांनी कोरोनाची टेस्टही केली होती. अशात सासरच्या कुणीतरी नवरीला गंमतीत म्हणालं की, जर आम्ही लोक कोरोना संक्रमित निघालो तर जवळच्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल. त्यामुळे नवरी घाबरली होती. आता असं समजतं की, एखादा शुभ मुहूर्त पाहून नवरीची पुन्हा पाठवणी केली जाईल. 

टॅग्स :Jharkhandझारखंडcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न