शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्कर सोहळ्याच्या ठिकाणी बॉम्बची अफवा

By admin | Updated: February 20, 2015 21:25 IST

बॉम्ब असल्याची सुचना मिळताच पोलिसांनी येथील परीसराची कसून तपासणी केली. तपासानंतर ही अफवा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

ऑनलाइन लोकमत
लॉस अँजेलीस, दि. २० - बॉम्ब असल्याची सुचना मिळताच पोलिसांनी येथील परीसराची कसून तपासणी केली. तपासानंतर ही अफवा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. 
रविवारी दि. २२ फेब्रुवारी येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याने देश विदेशातील पर्यटक याठिकाणी उपस्थित असतानाच बॉम्बच्या अफवेने नागरिक आणि पर्यटकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:०० वाजता पोलिसांनी फ्रँकलीन येथून एका व्यक्तीला अटक केली असता त्याने गाडीमध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत बॉम्ब विनाशक पथकाच्या रोबोट द्वारे त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये सिलंडर होता. परंतू त्यात स्फोटक पदार्थ अढळले नाहित. दरम्यान पोलिसांनी येथे आलेल्या पर्यटकांना आणि नागरिकांना घटनास्थळापासून दूर हलवले. स्फोटक पदार्थ असल्याची खोटी माहिती देणा-या व्यक्तीची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याला हॉलिवूड येथील पोलीस स्थानकामध्ये अधिक चौकशी करता पाठवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  या घटनेचा रविवारी होणा-या कार्यक्रमावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे स्थानिक पोलीस अधिका-यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.