शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

देव तारी त्याला कोण मारी! मशिनमध्ये हात अडकून दोन भाग झाले; अन् डॉक्टरांनी केला असा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 3:11 PM

Viral News of challenging surgery at delhi hospital : या घटनेनंतर फॅक्ट्रीच्या मालकानं  इंद्रपाल यांना गंगाराम  रुग्णालयात पोहोचवेले. तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरला संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली होती.

डॉक्टरांना देव  म्हटलं जातं, ते  खरचं आहे. याची प्रचिती दिल्लीतील एका रुग्णालयात आली आहे. काम करत  असताना एका माणसाचा हात पूर्णपणे मशिनमध्ये अकडला त्यामुळे हाताचे दोन तुकडे पडले. अनेक तासांच्या ऑपरेशननंतर रुग्णाचा तुटलेला जोडण्यात यश आलं आहे. दिल्लीतील प्रल्हादपूरमधील एका फॅक्ट्रीत काम करत असलेले ३६ वर्षीय इंद्रपाल यांचा हात मशीनमध्ये अडकला.या घटनेनंतर फॅक्ट्रीच्या मालकानं  इंद्रपाल यांना गंगाराम  रुग्णालयात पोहोचवेले. तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरला संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. या माणसाच्या कापल्या गेलेल्या हाताचीही डॉक्टरांनी पाहाणी केली. 

गंगाराम रुग्णालयातील प्लास्टीक, रिकंस्ट्रक्टिव सर्जन डॉक्टरांनी या रुग्णावर ६ तासांची सर्जरी केली.  त्यानंतर इंद्रपाल यांचा हात पुन्हा जोडण्यात आला.  मशिनमध्ये मार लागल्यानं या माणसाच्या हाताला अजूनही  ७ ते ८ इंचाची जखम आहे. कारण डॉक्टरांनी  हाताच्या दोन्ही बाजूंच्या खराब भागांना काढून टाकलं. प्लास्टीक, रिकंस्ट्रक्टिव सर्जन अनुभव गुप्ता यांनी रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यामुळे याला गोल्डन अवर म्हटलं आहे. इंद्रपाल यांना रुग्णालयात आणण्याआधी त्यांचा हात एका पॉलिथीन बॅगमध्ये ठेवला होता. त्यानंतर तो हात पुन्हा जोडण्यात आला.बोंबला! नवऱ्यानं ज्या महिलांच्या फोटोला लाईक केलं होतं; त्याची प्रिंट काढली अन् दिलं व्हॅलेंनटाईन गिफ्ट

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अशा केसेसमध्ये जितका जास्त वेळ लागतो, तितकी जास्त जोखिम वाढते. इंद्रपाल यांच्या हाताची लांबी काही प्रमाणात कमी झाली आहे.  विशेष म्हणजे या हातात रक्तप्रवाह सुरळीत झाल्यामुळे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. आता त्यांचा हात पुन्हा चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. पगार कपात केली; म्हणून बस कंडक्टरनं घर चालवण्यासाठी फेसबुकवर किडणी विकायची दिली जाहिरात

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल