शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

दुबईत अमेरिकन प्लेबॉयला अटक, यूक्रेनियन मॉडल्ससोबत करत होता न्यूड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 4:29 PM

एका मुलाखतीत विटालीने तरूणींचे न्यूड फोटो काढण्याबाबत माफी मागितली आहे. पण हे त्याने मुद्दामहून केलं नसल्याचंही तो म्हणाला.

दुबईमध्ये अमेरिकेतील एका प्लेबॉयला यूक्रेनच्या मॉडल्सचं न्यूड फोटोशूट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ४१ वर्षीय विटाली ग्रेचिन दुबईच्या अपार्टमेंट आणि प्रायव्हेट यॉटवर या मॉडल्ससोबत मजा करत होता. पोलिसांनी यूक्रेनच्या तरूणींना त्यांच्या देशात पाठवताना सांगितले की, त्यांच्यावर यूएईमध्ये येण्यावर पाच वर्षे बंदी राहील. विटाली ग्रेचिनला आता कोर्टासमोर सादर केलं जाईल.

आरोपी प्लेबॉट निघाला कोरोना पॉझिटिव्ह

अटक झाल्यानंतर विटाली ग्रेचिनचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ज्यानंतर त्याला दुबईच्या कोविड डिटेंशन फॅसिलिटीमध्ये ठेवण्यात आलं आहे. एका मुलाखतीत विटालीने तरूणींचे न्यूड फोटो काढण्याबाबत माफी मागितली आहे. पण हे त्याने मुद्दामहून केलं नसल्याचंही तो म्हणाला. त्याने दावा केला की, दुबईच्या ज्या उंच इमारतीत तो तरूणींचे न्यूड फोटो काढत होता, ते जगातल्या अनेक देशात सामान्य आहे.

ग्रेचिनने असाही दावा केला की, या तरूणी त्याच्या मैत्रीणी होत्या आणि ते केवळ एकत्र सुट्टीवर आले होते. आरोपी प्लेबॉयने खुलासा केला की, त्याला महिलांचं न्यूड फोटोशूट केल्यावर लाखो रूपयांचं बिलही चुकवायचं आहे. विटालीने दावा केला की, त्याने काढलेले न्यूड फोटो हे कोणत्याही पॉर्नोग्राफी मटेरिअलसाठी नव्हते. (हे पण वाचा : कोरोना काळात २ हजार सेक्स स्लेवसोबत होता किम जोंग उन, 'या' महिलेने केला खळबळजनक दावा!)

मागितली माफी

आरोपी विटाली ग्रेचिनने एका मुस्लिम देशात हा अपराध करण्यासाठी माफी मागितली आहे. तो म्हणाला की, जेव्हा लोक चुका करतात आणि तेव्हा ते माफी मागतात. मी सुद्धा माझ्या चुकीसाठी तेच केलं. आमचा कुणालाही नाराज करण्याचा उद्देश नव्हता. तरूणींनी सुद्धा न्यूड फोटोशूटसाठी माफी मागितली होती.

विटालीचे बराक ओबामा, हिलरी क्लिंटन, जॉर्ज क्लूनी, सिल्वेस्टर स्टॅलॉन आणि यूक्रेनचे माजी राष्ट्रपतीचे पूत्र विक्टर यानुकोविचोच ज्यूनिअरसहीत अनेक प्रसिद्ध लोकांसोबत फोटो आहेत. त्याने दावा केला की, या मॉडल्सचे न्यूड फोटो काढण्याची घटना केवळ एका मिनीटात झाली होती. ती म्हणाली की, मी तरूणींना न्यूड होण्यासाठी सांगितले नव्हते.  

टॅग्स :DubaiदुबईCrime Newsगुन्हेगारी