शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

मी नव्हे, प्रतिस्पर्धी जिंकला, पाकमधील नेत्याचा प्रामाणिकपणा; आमदारकीवर सोडले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:31 AM

मी सदसद्विवेकबुद्धी व नैतिक परंपरेला अनुसरून आमदारकी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 

कराची : निवडणुकीमध्ये विजयी घोषित झाल्यानंतर आपण नाहीतर प्रतिस्पर्धी उमेदवार खरा विजेता असल्याचे सांगत एका नेत्याने आमदारकीवर पाणी सोडले. 

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने ८ फेब्रुवारी रोजी कराची मध्य ८ या विधानसभा मतदारसंघातून जमात ए इस्लामीचे हाफिज नईमूर रहमान यांना २६ हजार २९६ मतांनी विजयी घोषित केले. मात्र, नईमूर यांनी आपला नाहीतर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्ष पुरस्कृत उमेदवार  विजयी झाल्याचे सांगत आमदारकी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काही शे मतांचा फरक होता. त्यामुळे मी माझ्या प्रतिनिधींना तपासणी करण्यास सांगितले. तेव्हा आमच्यापेक्षा पीटीआय पुरस्कृत अपक्ष सैफ बारी यांना अधिक मते मिळाल्याचे आढळून आले. त्यामुळे मी सदसद्विवेकबुद्धी व नैतिक परंपरेला अनुसरून आमदारकी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 

इम्रान खान विरोधी बाकांवर बसणार?इम्रान खान यांच्या पक्षाने विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे नवाज शरीफ आणि बिलावल भुत्तो-झरदारी यांचे आघाडी सरकार हा एकमेव पर्याय उरला आहे. त्यांच्यातील वाटाघाटीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या वाटाघाटीत पंतप्रधानपद हा कळीचा मुद्दा राहणार आहे.  

टॅग्स :Pakistan Electionsपाकिस्तान निवडणूक