शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डोहरी तांड्यातील युवकाचा वाकडीनजीक अपघातात मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 19:50 IST

फत्तेपूर येथून येत असताना वाकडी जवळ महिलेस दुचाकीची धडक लागल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा रुग्णालयात मृत्यू झाला.

ठळक मुद्देदुचाकीची धडक लागल्याने महिला व तरूण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : फत्तेपूर येथून येत असताना वाकडी जवळ महिलेस दुचाकीची धडक लागल्याने दुचाकीस्वार तरुण व महिला जखमी झाली होती. उपचार घेतांना दुचाकीस्वार ज्ञानेश्वर प्रताप तंवर (३०, रा.डोहरी तांडा, ता.जामनेर) यांचा गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला. 

याबाबत  पहूर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.  दरम्यान, तंवर यांचा मृत्यू ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याचे राष्ट्रवादी व्हिजेएनटी सेलच्या जिल्हाध्यक्षा डॉ.ऐश्वरी राठोड  यांनी केला आहे. त्यांनी सोमवारी डोहरी तांडा येथील मयताच्या कुटुंबीयांची भेट घेत माहिती  घेतली. पहूर पोलिसांशी त्यांनी संपर्क साधुन चौकशीची मागणी केली. सखोल चौकशीचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोहरी तांडा येथील रहिवासी ज्ञानेश्वर प्रताप तवर हा दुचाकीने वाकडीकडे असतांना गावाजवळील रस्त्याच्या डाव्या बाजुने एका महिलेस धडक दिली. यात महिला व  दुचाकीस्वार जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत  पडले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना दवाखान्यात हलविले. ज्ञानेश्वर याला गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. गायसमुद्र यांनी डोक्याला व छातीला जबर मारहाण झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात म्हटले आहे. त्यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  अनिल सुरवाडे तपास करीत आहे. साक्षीदार फकीरा मोईद्दीन खाटीक यांचा जवाब पोलिसांनी नोंदविला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेरAccidentअपघातDeathमृत्यू