शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

अतिमद्यसेवनामुळे कुसुंबा येथील तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:50 PM

जळगाव - कुसूंबा येथील तरूणाचा अतिमद्यसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. शरद नाना पाटील (३३, रा़ गणपतीनगर, कुसूंबा) ...

जळगाव- कुसूंबा येथील तरूणाचा अतिमद्यसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. शरद नाना पाटील (३३, रा़ गणपतीनगर, कुसूंबा) असे मयत तरूणाचे नाव आहे़कुसूंबा येथील रहिवासी शरद पाटील हा एमआयडीसीतील एका पाईप कंपनीत आॅपरेटर म्हणून काम करीत होता़ त्याला सहा महिन्यांपासून दारूचे व्यसन जडले होत. रविवारी सकाळी ९ वाजता कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पत्नी मनिषा आणि नातेवाईकांनी शोधाशोध केल्यावरही शरद हा आढळला नाही़ मात्र, सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील एका चहाच्या टपरीजवळ तो मृतावस्थेत आढळून आला़ नंतर नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात त्यास दाखल केले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले़ नंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ शरद याच्या पश्चात पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई- वडील असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव