शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

जळगाव मनपा निवडणुकीसाठी कामाला लागा : माजी मंत्री गुलाबराव देवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 18:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून पदाधिका-यांचा प्रभागनिहाय दौरा होणारमहानगराध्यक्षांनी केली जळगाव शहराची कार्यकारिणी जाहीरगुलाबराव देवकर यांनी ब्लॉकनिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी केली चर्चा

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२६ - मनपा निवडणूक पूर्ण ताकदनिशी लढविण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. ही बैठक माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी देवकर यांनी ब्लॉकनिहाय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुन जोमाने कामास लागण्याच्या सूचना दिल्या. मनपा निवडणुकीच्या दृष्टीने १ एप्रिलपासून पदाधिकाऱ्यांचा प्रभागनिहाय दौरा सुरु केला जाणार आहे. यावेळी प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहे.बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष योेगेश देसले आदी उपस्थित होते.कार्यकारिणी जाहीरमहानगराध्यक्ष नीलेश पाटील यांनी शहराची नूतन कार्यकारिणीही जाहीर केली. या कार्यकारिणीत कार्याध्यक्ष सिराजखान रज्जाक खान, वरिष्ठ उपाध्यक्ष अशपाक मिर्झा, संतोष पाटील, जाकीर पठाण यांचेसह सात उपाध्यक्ष, सात सरचिटणीस आदी पदाधिकारी व सदस्यांचा समावेश आहे.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस