शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.पोटनिवडणुकीत तीनही जागांवर महिलांची सरशी

By admin | Updated: May 29, 2017 13:08 IST

अवघ्या 15 मिनिटात निकाल, कार्यकत्र्याचा जल्लोष

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.29- भुसावळ तालुक्यातील चोरवडसह खडका व गोजोरा येथे प्रत्येकी एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तीनही जागांवर महिलांनी विजय मिळवला़ अवघ्या 15 मिनिटात निकाल जाहीर करण्यात आला तर निकालानंतर कार्यकत्र्यानी तहसील कार्यालयाबाहेर जल्लोष केला़
शनिवारी तीनही ठिकाणी पोटनिवडणूक झाली होती तर सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी करण्यात आली़
तीनही जागांवर महिला विजयी
गोजोरा येथे सर्वसाधारण (स्त्री) प्रवर्गातून सुनंदा विनोद सपकाळे या अवघ्या 11 मतांनी विजयी झाल्या़ त्यांना 185 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी ताराबाई गोकुळ कोळी यांना 185 मते मिळाली़ आठ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला़
चोरवड येथे सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून लताबाई सुभाष ठाकरे या 45 मतांनी विजयी झाल्या़ त्यांना 167 मते मिळाली तर त्यांनी जया शशीकांत ठाकरे यांचा पराभव केला़ त्यांना 122 मते मिळाली तसेच कल्पना संतोष ठाकरे यांना 99 मते मिळाली़ सहा मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला़
खडका येथे सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून पल्लवी पंकज सरोदे या 85 मते मिळवून विजयी झाल्या़ त्यांना 321 मते मिळाली तर माया पवन भोळे यांचा त्यांनी पराभव केला़ त्यांना 236 मते मिळाली़ सहा मतदारांनी नोटाचा वापर केला़