शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात घोडा, बैलगाडीवरील मिरवणुकीने विद्याथ्र्याचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 13:43 IST

शाळेत येणा:या प्रत्येक विद्याथ्र्याला शाळेचा हा पहिला दिवस आठवणीतला दिवस म्हणून जपता यावा यासाठी शाळेसह परीसर सजवण्यात आला

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 15 - उन्हाळी सुट्टीनंतर गुरुवारी शाळेची पहिली घंटा वाजली़ आणि शाळांचा परिसर गजबजून गेला. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने खान्देशात सर्वच ठिकाणी विद्याथ्र्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती़ शाळेत येणा:या प्रत्येक विद्याथ्र्याला शाळेचा हा पहिला दिवस आठवणीतला दिवस म्हणून जपता यावा यासाठी शाळेसह परीसर सजवण्यात आला होता व विद्याथ्र्याचे गुलाबपुष्प देऊन तसेच मिठाई देऊन स्वागत करण्यात आल़े विद्याथ्र्याना पुस्तकांचे वाटपही करण्यात आल़े  पहिल्या दिवशीच विद्याथ्र्याच्या हाती पुस्तके मिळाल्याने, विद्याथ्र्याच्या चेह:यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक ठिकाणी घोडा, बैलगाडीवरुन विद्याथ्र्याची मिरवणूक काढण्यात आली. जळगाव शहरात विद्याथ्र्याना पेढे, शिरा देत स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी विद्याथ्र्याची घोडय़ावरून मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी विद्यार्थी रडत होते, हसत होते तर पालकांसह शिक्षकांचीही या प्रकाराने चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र दिसून आल़े भुसावळसह विभागातील यावल, बोदवड, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात जि़प़शाळांमध्येही विद्याथ्र्याचे स्वागत करण्यात आल़े मुक्ताईनगरच्या जि़प़उर्दू शाळेतर्फे विद्याथ्र्याची गावातून बैलगाडीद्वारे मिरवणूक काढण्यात आली़अमळनेर येथील सानेगुरूजी विद्यालय, गं.स. हायस्कुलमध्ये विद्याथ्र्याच्या स्वागताबरोबरच दहावीतील गुणवंत विद्याथ्र्याचा सत्कार करण्यात आला. लोकमान्य विद्यालयातही बॅडपथक लावून विद्याथ्र्याचे स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशीच विद्याथ्र्याना प्रतिनिधीक स्वरूपात पुस्तके देण्यात आली.चोपडा तालुक्यातील आदिवासी पाडय़ांवरही विद्याथ्र्याचे स्वागत करण्यात आले. विद्याथ्र्याची उपस्थिती ब:यापैकी होती.पारोळा  तालुक्यातही विद्याथ्र्याचे जल्लोषात स्वागत झाले.खडकदेवळा येथेही विद्याथ्र्याची बैलगाडीवरुन मिरवणूक काढण्यात आली. रंगबिरंगी फुग्यांनी बैलगाडी सजविण्यात आली होती. गणेशपूर आंधारी विद्यालयात विद्याथ्र्यांचे  गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. प्रभात फेरी काढून सर्व विद्याथ्र्यांना मिष्ठांन भोजन देण्यात आले. धुळे जिल्ह्यातही शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्याथ्र्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी विद्यार्थी उत्सुकतेने पुस्तके न्याहळत होते. नंदुरबार जिल्ह्यात शैक्षणिक दिंडीनंदुरबार आदिवासीबहुल जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील आश्रमशाळा बिलबारा, येथे पारंपरिक पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडीत पहिली व नवगत विद्याथ्र्यांना बसवून मिरवणूक काढण्यात आली. शैक्षणिक जनजागृतीसाठी गावात रॅैली  करण्यात आली. यावेळी विद्यार्थी शिक्षक व पालक, लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.