शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
3
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
4
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
5
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
6
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
7
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
8
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
9
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
10
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
11
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
12
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
13
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
14
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
15
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
16
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
17
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
18
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

न्हावी येथे गोदामाला आग, १८ लाखांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 22:26 IST

शेतकऱ्याच्या शेतीमाल गोदामाला आग लागून जवळपास १८ लाखाचे नुकसान झाले.

ठळक मुद्देशनिवारी पहाटेची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कन्हावी ता. यावल :  शेतकऱ्याच्या शेतीमाल गोदामाला आग लागून जवळपास १८ लाखाचे नुकसान झाले. ही घटना न्हावी येथे शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. मधुकर सहकारी साखर कारखाना रोडवरील भारत तोलकाटा समोर धनेश्वर भोळे यांच्या मालकीचे शेती मालाचे गोदाम आहे. या गोदामाल शनिवारी पहाटे आग लागली. यात  शतावरी, अश्वगंधा, प्लास्टिक ट्रे, मळणी यंत्र , मोटार, केबल तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले.  यात जवळपास १८  लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची माहिती नुपेश भोळे यांनी दिली.   अग्निशमन बंबावरील वाहक भागवत फेगडे, रूबाब तडवी, भुषण वारूळकर या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. 

शेतकरी शेतीचा माल तयार झाल्यावर योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी गोदामात माल साठवतो आणि रास्त भाव मिळण्याची वाट पहात असतो.  परंतु अशा अचानक घडलेल्या घटनांमुळे नुकसानीचा सामना करावा लागतो.

- धनेश्वर भोळे,  प्रगतीशील शेतकरी, न्हावी. 

टॅग्स :JalgaonजळगावYawalयावलfireआग