शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडून आजपासून लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील छत्रपती शाहू महाराज सरकारी रुग्णालयात शुक्रवारपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. गुरुवारी महापौर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील छत्रपती शाहू महाराज सरकारी रुग्णालयात शुक्रवारपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांनी रुग्णालयाला भेट देत तयारीचा आढावा घेतला. लसीकरणासंदर्भातील सर्व नियोजनाची माहिती घेऊन याठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही. तसेच झाल्यास योग्य नियोजन करण्याचा सूचना महापौरांना वैद्यकीय विभागाला दिल्या आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे लसीकरण होणार आहे.

मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात मोफत लसीकरण केले जाणार आहे. ६० वर्ष वयोगटावरील आणि ४५ ते ६० गटातील गंभीर आजार असलेल्या रुग्णांना लस दिली जाणार आहे. महापालिकेकडून लसीकरणसाठी केलेल्या तयारीचा महापौरांनी आढावा घेतला. दररोज २०० नागरिकांना लस दिली जाणार असून नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लसीकरणाला येताना नागरिकांनी ओळखीचा पुरावा आणि ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांना ओळखीचा पुरावा आणि आपल्या आजारासंदर्भातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

मनपाची तयारी पूर्ण, सुसज्ज यंत्रणा

छत्रपती शाहू महाराज कोविड लसीकरण केंद्रात सुसज्ज प्रतीक्षा आणि नोंदणी केंद्र, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष तयार करण्यात आला आहे. लसीकरणानंतर नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास तत्काळ उपचारासाठी बेडची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या बाहेरील आवारातदेखील शेड उभारण्यात आला असून अधिक गर्दी झाल्यास नागरिकांना त्याठिकाणी प्रतीक्षेत बसण्याची व्यवस्था आहे.