शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सावखेडा शेतशिवारात कपाशीचे पीक अज्ञाताने उपटून फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST

वरखेडी, ता. पाचोरा : पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील प्रगतशील शेतकरी भैयासाहेब दयाराम पाटील यांच्या शेतातील २ हेक्टर ९४ आर ...

वरखेडी, ता. पाचोरा : पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील प्रगतशील शेतकरी भैयासाहेब दयाराम पाटील यांच्या शेतातील २ हेक्टर ९४ आर पैकी साडेतीन एकरांवरील उभ्या कपाशीची झाडे अज्ञात इसमांनी उपटून फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित शेतकऱ्याने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील शेतकरी भैयासाहेब दयाराम पाटील यांची सावखेडा बु. शेतशिवारात गट क्रं. १०२ व २ हेक्टर ९४ आर शेतजमीन आहे. या क्षेत्रावर त्यांनी कपाशीची लागवड केली आहे. यावर्षी परिसरात चांगल्याप्रकारे पाऊस झाल्याने कपाशीचे पीक दमदार होते, असे असताना अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांचे शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावरील कपाशीची झाडे उपटून फेकल्याने त्यांचे उत्पादनाचे गणितच बिघडले. भैयासाहेब पाटील यांना या साडेतीन एकर कपाशीच्या पिकापासून सुमारे तीन लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अज्ञात इसमांनी हिरावून घेतला आहे.

भैयासाहेब पाटील यांचा मुलगा शुभम हा आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतात गेला असता त्याचे लक्षात हा प्रकार येताच त्याने ताबडतोब वडिलांना या घटनेची माहिती दिली असता भैयासाहेब पाटील यांनी शेतात जाऊन हा घडलेला प्रकार पाहिला. झालेल्या घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात दोन संशयितांविरुद्ध त्यांनी सांगितल्याप्रमाणे पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय माळी करीत आहेत.