शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

खेडी खुर्द येथे समाजकंटकाने दोन हजार केळीची रोपे कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:10 PM

खेडी खुर्द येथील शेतकरी सतीश आनंदा सोनवणे यांच्या शेतातील दोन हजार केळीचे रोपे अज्ञात समाजकंटकाने कापून फेकल्याची घटना घडली.

ठळक मुद्देखेडी खुर्द शिवारातील सतीश सोनवणे यांच्या शेतातील घटनाजळगाव तालुका पोलिसात तक्रार दाखलकृषी विभागाने पंचनामा करून भरपाईची मागणी

कढोली, ता.एरंडोल : खेडी खुर्द येथील शेतकरी सतीश आनंदा सोनवणे यांच्या शेतातील दोन हजार केळीचे रोपे अज्ञात समाजकंटकाने कापून फेकल्याची घटना घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात तकक्रार देण्यात आली आहे. कृषी विभागाने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.सतीश सोनवणे यांनी गावातूनच ४० हजार रुपये उसनवारी करून केळी पीक लावले होते. पीक सहा महिन्यांची असताना अज्ञात व्यक्तीने कापून फेकल्याने अडचणीत भर पडली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. धानोरा शिवारातील गट नं.५८/२ मधील केळीचे पीक खोडसाळपणे नुकसान करण्याच्या हेतूने दोन हजार रोपे कापल्याने तीन ते चार लाख रुपये नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तसेच भादंवि कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रJalgaonजळगाव