शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक उलटून दोन ठार, 11 जखमी

By admin | Updated: March 21, 2017 00:17 IST

जामदा रेल्वेगेटजवळील अपघात : कपाशी भरलेल्या ट्रकखाली मजूर दाबले गेले

मेहुणबारे, ता. चाळीसगाव :  कपाशीने भरलेला 14 चाकी ट्रक एका वळणावर झाडाला धडक देऊन उलटल्याने दोन जण जागीच ठार, तर 11 मजूर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता जामदा रेल्वे गेटजवळील वळणावर घडली. अजरुन अलम राठोड (35) व प्रवीण जाधव (18, दोघे रा. चिंचगव्हाण तांडा, ता.  चाळीसगाव) अशी या मृतांची नावे आहेत.  ट्रक (क्रमांक एमएच-18-बीए-5057)  दस्केबर्डी येथून कपाशी भरून मेहुणबारेकडे जात होता.  जामदा रेल्वे गेटजवळील वळणावर येताच हा ट्रक झाडाला धडकून उलटला.  ट्रकमध्ये एकूण 13 मजूर बसले होते. यापैकी अजरुन राठोड  व प्रवीण जाधव   हे जागीच ठार झाले. उर्वरित 11 मजूरही कपाशीखाली दाबले गेले. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असून  मजुरांना उपचारासाठी मेहुणबारे व चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  जखमींमध्ये बारकू चना चव्हाण (26), सुरेश बाबूलाल चव्हाण  (25), नीलेश मंगतू चव्हाण  (22), राकेश भाईदास राठोड  (21), सचिन प्रकाश जाधव  (20), रवींद्र मोहन राठोड   (17), योगेश काशिनाथ जाधव  (20), समाधान देवीदास सोनवणे  (27), बापू सुपडू राठोड  (20), नंदू सुपडू जाधव  (29), परमेश्वर जाधव  (25, सर्व रा.चिंचगव्हाण तांडा)   यांचा समावेश आहे. गावकरी मदतीला धावलेट्रक उलटल्याचे समजताच   भऊर व जामदा येथील गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली. कपाशीखाली दाबलेल्या  मजुरांना बाहेर काढले. मेहुणबारे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देवरे हेही घटनास्थळी दाखल झाले. व्यापारी बाळकृष्ण वाणी यांनी कपाशीची खरेदी केली होती. अपघात होताच ट्रकचालकाने तेथून पळ काढला. चिंचगव्हाण तांडय़ावर शोककळाचिंचगव्हाण तांडय़ात अपघाताचे वृत्त कळताच शोककळा पसरली. मृत व जखमी झालेले मजूर या गावातील असल्याने ग्रामस्थही घटनास्थळी पोहोचले होते. (वार्ताहर)