शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

संघटन मजबुतीसाठी करणार प्रयत्न

By admin | Updated: June 30, 2014 14:10 IST

असक्षम संघटन, मोदी लाट, संवाद व लोकसंपर्काचा अभाव आणि निधीची कमतरता यामुळे पक्षाचा पराजय झाला. भविष्यात या चुका पुन्हा होऊ देणार नसल्याचा सूर आम आदमी पार्टीच्या चिंतन बैठकीत व्यक्त झाला.

जळगाव : असक्षम संघटन, मोदी लाट, संवाद व लोकसंपर्काचा अभाव आणि निधीची कमतरता यामुळे पक्षाचा पराजय झाला. भविष्यात या चुका पुन्हा होऊ देणार नसल्याचा सूर आम आदमी पार्टीच्या चिंतन बैठकीत व्यक्त झाला. 
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव, यावर विचारमंथन करण्यासाठी रविवारी डॉ.गाजरे यांच्या निवासस्थानी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रा.शेखर सोनाळकर, डॉ.सुनील गाजरे, डॉ.संग्राम पाटील, राजीव शर्मा, डॉ.सुभाष तंवर आणि पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. अकुशल संघटन, कार्यकर्त्यांमधील विसंवाद, निधीचा अभाव आणि कमी असलेला लोकसंपर्क यामुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे डॉ.गाजरे यांनी या वेळी स्पष्ट केले. तर भ्रष्टाचाराच्या विरोधात चळवळ उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रा.शेखर सोनाळकर यांनी या वेळी सांगितले.
 
शिंदेंबद्दल नाराजी व्यक्त
प्रतिभा शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळालेली असताना ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे पर्यायी सक्षम उमेदवार शोधण्यात पक्षाचा वेळ गेला. यामुळेदेखील पक्षाच्या निकालावर परिणाम झाल्याची भावना या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अंजली दमानिया, विजय पांढरेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या प्रचारासाठी वेळ द्यायला पाहिजे होता. मात्र तेच निवडणूक रिंगणात उतरल्याने ते त्यांच्याच मतदारसंघात अडकले. त्यामुळे राज्यभरात वातावरणनिर्मिती करण्यात अपयश आल्याची भावनाही व्यक्त झाली.