भडगाव येथे तहसील आवारात शहीद जवानांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:18 AM2021-07-27T04:18:22+5:302021-07-27T04:18:22+5:30

यावेळी आबासाहेब गरुड, इम्रानअली सय्यद यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, नायब तहसीलदार ...

Tribute paid to the martyred jawans in the tehsil premises at Bhadgaon | भडगाव येथे तहसील आवारात शहीद जवानांना श्रद्धांजली

भडगाव येथे तहसील आवारात शहीद जवानांना श्रद्धांजली

यावेळी आबासाहेब गरुड, इम्रानअली सय्यद यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, नायब तहसीलदार रमेश देवकर, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर,उपनिरीक्षक सुशील सोनवने, महाराष्ट्र रक्षक ग्रुपचे सैनिक आबासाहेब गरुड चाळीसगाव, गोकूळ पाटील चाळीसगाव, राकेश पाटील, दिनेश पाटील, प्रमोद पाटील, दगडू पाटील, अशोक पाटील, समाधान पाटील कोठली, मधुकर माळी, विजय पाटील, परमेश्वर तावडे, संभाजी पाटील, जगन्नाथ महाजन, विजय येवले, पोलीस कर्मचारी भगवान बडगुजर, ईश्वर पाटील, लक्ष्मण पाटील, जगन्ना महाजन, संभाजी पाटील, हिरालाल पाटील, ज्ञानेश्वर महाजन तसेच समाज सेवक ईम्रान अली सैय्यद, ओम पाटील वडगाव,आबा चोधरी, प्रकाश बोरसे, भगवान शिंदे, बुधा म्हसके, पत्रकार अशोक परदेशी, हेमंत विसपुते, प्रमोद सोनवने, अबरार मिर्झा आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र रक्षक ग्रुप, त्रिदल सैनिक संघ, माजी सैनिक ग्रुप, जय बाबाजी भक्त परिवार कोठली यांच्यासह भडगाव पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आले होते.

.

260721\26jal_4_26072021_12.jpg

भडगाव येथे श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थित तहसिलदार मुकेश हिवाळे, नायब तहसिलदार रमेश देवकर, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, आबासाहेब गरुड, गोकुळ पाटील, समाधान पाटील यांचेसह सैनिक, पोलीस कर्मचारी आदी

Web Title: Tribute paid to the martyred jawans in the tehsil premises at Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.