शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी घटनेप्रकरणी लोकसंघर्ष मार्चोतर्फे श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST

शालेय विद्यार्थांना साहित्य वाटप जळगाव : राष्ट्रीय दलित पँथरच्या वर्धापन दिना निमित्त येथील मिराई लॉन येथे गरजू ...

शालेय विद्यार्थांना साहित्य वाटप

जळगाव : राष्ट्रीय दलित पँथरच्या वर्धापन दिना निमित्त येथील मिराई लॉन येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष राजू तायडे, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हेरोडे, महानगराध्यक्ष संजय निकम, आरपीआयचे महानगराध्यक्ष मिलिंद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष मोहन अढंगे, दादाराव हेरोळे, तालुका अध्यक्ष श्रावण सोनवणे, विलास बोरिकर, तालुकाध्यक्ष सुनील रायमोळे, प्रतिभा सोनवणे, संगीता मोरे, बन्सीलाल राजपूत, भगवान पाटील, अनिल अढंगे, मिलिंद भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इकरा महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार

जळगाव : येथील इकरा अध्यापक विद्यालयात बीएडच्या गुणवत्ता यादीत आलेल्या तकदीस फतिमा शेख गुलाब व शादमान जफर या विद्यार्थांचा शाळेतील शिक्षकांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. तसेच प्रा.डॉ.ईश्वर सोनगरे यांनी नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्याचांही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य ईरफान ईकबाल शेख यांनी बीएडच्या प्रथम व द्धितीय वर्षाच्या अभ्यासक्रमावर पुस्तक लिहिल्याबद्दल त्याचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

डाक विभागातर्फे पॉलीसी एजंटच्या भरतीचे आयोजन

जळगाव : भारतीय डाक विभागातर्फे टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेच्या पॉलिसीसाठी एजंट यांची थेट भरती करण्यात येणार आहे. यासाठी १०, १२ वी पास झालेले १८ ते ६० वयोगटातील उमेदवार पात्र ठरणार आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी २३ जुलै पर्यंत डाक अधिक्षक कार्यालय जळगाव येथे रजिस्टर पोस्टाने अर्ज करण्याचे आवाहन डाक विभागाने केले आहे. तसेच अर्जाचा नमुना हा डाक अधिक्षक कार्यालयात उपलब्ध असल्याचे आ‌वाहनही करण्यात आले आहे.

गोरखपुर साप्ताहिक एक्सप्रेसला मुदतवाढ

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे लोकमान्य टिळक ते गोरखपुर दरम्यान सुरू असलेल्या गाडीला ६ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच मुदतवाढ देण्या बरोबर तिकीट आरक्षण करूनच प्रवास करण्याचे सक्ती कायम ठेवण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.