Teacher and son killed on the spot Incident in Jalgaon | दुचाकी खडीवर घसरल्याने शिक्षिका व मुलगा जागीच ठार; जळगावमधील घटना

दुचाकी खडीवर घसरल्याने शिक्षिका व मुलगा जागीच ठार; जळगावमधील घटना

जळगाव :  दुचाकीने चंदन बर्डी (जळू) येथे जिल्हा परिषद शाळेत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर  पसरलेल्या खडीवर दुचाकी  घसरली. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने शिक्षिका व तिचा मुलगा ठार झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता एरंडोल ते धारागीर दरम्यान घडली.

दुचाकीचालक शिक्षिका कविता कृष्णकांत चौधरी, (वय ३७ ) व  मागे बसलेला त्यांचा मुलगा लावंण्य (वय १०) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

Web Title: Teacher and son killed on the spot Incident in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.