शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात अंगणवाड्यांच्या सर्व्हेक्षणाला अद्यापही मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:20 IST

३१ जानेवारीची अहवालाची मुदतही संपली

जळगाव : जिल्ह्यातील ५५ अंगणवाड्यांचे सर्व्हेक्षण करून विद्यार्थी उपस्थितीसंदर्भात ३१ जानेवारीपर्यंत अहवाल पाठविण्याचे आदेश असतानाही जि़ प़ कडून अद्याप एकाही अंगणवाडीचे सर्व्हेक्षण झालेले नसल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे या सर्व्हेक्षणाला मुहूर्त मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे़एकात्मिक बाल सेवा योजनेअंतर्गत अंगवाडी केंद्र कार्यरत असून शून्य ते ६ वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येतात़ या उप्रकमांचे रिअल टाईम मॉनिटरींग करण्यात येत असून कॉमन अ‍ॅप्लीकेश सॉफ्टवेअर द्वारे सर्व अंगणवाडी केंद्राची माहिती व त्या आधारे योनजेचे सनियंत्रण करण्यात येत आहे़ अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने हे सर्व्हेक्षण होत नसल्याचेही सांगण्यात येत आहे़ ज्या अंगणवाड्यांमध्ये शून्य पटसंख्या दाखविली जाते ती मोबाईलची तांत्रिक अडचण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़नोव्हेंबर २०१९ मध्ये सीएएस अहवालानुसार ३ ते ६ वयोगाटील बालके अगदी कमी प्रमाणात अंगणवाड्यांमध्ये येत असल्याचे समोर आले होते. अशा ५५ अंगणवाड्यांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडून करण्यात आल्या होत्या़ अहवालाची अंतिम तारीख उलटून १५ दिवस होऊनही सर्व्हेक्षण सुरू झालेले नाही़

टॅग्स :Jalgaonजळगाव