सावखेडा सिम येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 03:01 PM2020-08-11T15:01:52+5:302020-08-11T15:02:33+5:30

गळफास घेतला

Suicide of a youth at Savkheda Sim | सावखेडा सिम येथे तरुणाची आत्महत्या

सावखेडा सिम येथे तरुणाची आत्महत्या

Next


यावल : सावखेडा सिम येथील इसमाने त्याच्या मालकीच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ि० रोजी सायंकाळी घडली. पद्माकर तुळशीराम पाटील (वय ४०) असे या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून तपास पोलीस करीत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगी, दोन भाऊ, पुतणे असा परिवार आहे तो ठेकेदार कमलाकर पाटील यांचा मोठा भाऊ होता.

Web Title: Suicide of a youth at Savkheda Sim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.