शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विष्णू कुंभारचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जिल्हा निवृत्त सेवा संघातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत जळगाव : जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघातर्फे कोरोनाकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ...

जिल्हा निवृत्त सेवा संघातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

जळगाव : जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघातर्फे कोरोनाकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३ लाख ३५ हजारांची मदत करण्यात आली आहे. या निधीच्या संकलनासाठी सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक सभासदांकडून स्वेच्छेने आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल संघाचे जिल्हाध्यक्ष सदाशिव सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.

भुसावळ विभागाला दक्षता शिल्ड प्राप्त

जळगाव : मध्य रेल्वेच्या रेल्वे सप्ताहनिमित्त भुसावळ विभागाला मंगळवारी दक्षता शिल्ड प्राप्त झाल्या. डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दक्षता शिल्ड स्वीकारल्या. यावेळी रेल्वेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उत्साहात

जळगाव : महाराणा प्रताप महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा नुकताच समारोप करण्यात आला. मुख्याध्यापिका साधना शर्मा यांच्या हस्ते या पंधरवाड्याचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रंथप्रदर्शन, कथाकथन स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा, मराठी गीत गायन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात आले. सूत्रसंचालन व आभार किरणकुमार पाटील यांनी केले.

बसस्थानकात डांबरीकरणाला सुरूवात

जळगाव : नवीन बसस्थानकात खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने, प्रवाशांमधून मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात येत होत्या. त्या अनुषंगाने आगार प्रशासनातर्फे नुकतेच आगारात डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या कामाचे प्रवाशांमधून स्वागत करण्यात येत आहे.