शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून कुºहाड येथील विद्यार्थी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 5:16 PM

पाचोºयाकडून जामनेरकडे जाणाºया पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुºहाड येथील वाल्मिक समाधान चौधरी (वय-१७) या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देधावत्या रेल्वेतून पडल्याने विद्यार्थी जखमीडोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पाचोरा येथे उपचारासाठी हलविलेविद्यार्थ्याने चालत्या गाडीतून उडी मारल्याची चर्चा

आॅनलाईन लोकमतवरखेडी ता.पाचोरा , दि.१६ : पाचोºयाकडून जामनेरकडे जाणाºया पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुºहाड येथील वाल्मिक समाधान चौधरी (वय-१७) या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला पाचोरा येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले.जखमी वाल्मिक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे सुरुवातीला तो संवेदनाहीन झाला. त्याच्या तोंडून फेस निघत असल्याने भोकरी येथील माऊली क्लिनिकच्या डॉ.वैशाली पाटील यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. डॉ.पाटील यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केल्यावर तो थोडा शुद्धीत आला. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला पाचोरा येथील रुग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान, वाल्मिक हा पाचोरा येथून आपल्या मित्रांसह पी.जे.रेल्वेने वरखेडी येत होता. वरखेडी आल्यावर त्याचे मित्र रेल्वेतून उतरले. परंतु वाल्मिकला झोप लागली होती आणि जामनेरच्या दिशेने रेल्वे निघाली असताना सांगवी रस्त्याच्या क्रॉसिंग जवळ त्याने चालत्या गाडीतून उडी मारल्याची माहिती समोर येत आहे.

टॅग्स :PachoraपाचोराJalgaonजळगाव