शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याने बनविले पीक संरक्षणासाठी उपकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 22:54 IST

महिंदळे येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चिमुकल्यांचे कौतुक

महिंदळे, ता. भडगाव : तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनातून सामाजिक गरजा ओळखून शालेय जीवनातील बाल वैज्ञकांनी आधुनिक उपकरणे सादर केली विज्ञान प्रदर्शनातून विध्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी या उद्देशाने कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्या मंदिर महिंदळे शाळेत पंचायत समिती भडगाव यांच्या वतीने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार चिमणराव पाटील, जि. प. चे शिक्षण सभापती पोपटराव भोळे, संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, पं. स. सभापती रामकृष्ण पाटील, जि. प. सदस्य स्नेहा गायकवाड, संजय पाटील, जालिंदर चित्ते, डॉ.विशाल पाटील, गटविकास अधिकारी अमोल जाधव गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, गणेश पाटील, विजय कुमावत, केंद्र प्रमुख संजय न्याहिदे उपस्थित होते.प्रदर्शनात तसलुक्यातील ८२ शाळांनी सहभाग नोंदवला. यात प्राथमिक व माध्यमिक गट करण्यात आले होते. यात प्राथमिक गटात रमजानभाई इस्माईल खाटीक, जानवी पाटील, भूषण अहिरे, तर वरिष्ठ गटातून कोमल चौधरी, अक्षदा देवरे, सौरभ पाटील, या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकवला. मान्यवरांनी चिमुकल्यांनी संशोधन केलेल्या प्रतीक्षिताची पाहणी केली व भरभरून कौतुक केले.यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक ए.पी. बागूल, डी.डी. पाटील, ए.पी.पाटील, के.एम. पाटील, के. जी. पाटील, बी. एन. पाटील, बी आर. सोमवंशी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसह पालकवर्ग उपस्थित होते.