शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जळगावात शनिवारपासून ‘आयएमए’ची राज्यस्तरीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 9:13 PM

राज्यभरातून 600 डॉक्टर सहभागी होणार

ठळक मुद्दे राज्यभरातून 600 डॉक्टर सहभागी होणारपरिषदेच्या आयोजनाचा बहुमान प्रथमच जळगाव आयएमएला विविध मान्यवर उपस्थित राहणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 -  इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने ‘अॅम्सकॉन 2017’ ही अॅॅकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटी यांची राज्यस्तरीय परिषद 5 व 6 ऑगस्ट रोजी जळगाव येथे हॉटेल कमल पॅराडाईज येथे आयोजित करण्यात आली आहे.   सकाळी 9 वाजता  या परिषदेला सुरुवात होईल.  उदघाटन सोहळा दुपारी 4 वाजता  आयएमएचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांच्याहस्ते होणार आहे. या राज्यस्तरीय परिषदेला राज्यभरातून 600 डॉक्टर उपस्थित राहणार आहे.  या परिषदेच्या आयोजनाचा बहुमान प्रथमच जळगाव आयएमएला मिळाला असल्याचे सचिव डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले.  या परिषदेला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत महाराष्ट्र आयएमएचे माजी उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील आणि नुकतेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर निवड झालेले डॉ. प्रताप जाधव यांचा सन्मान केला जाणार आहे.माजी खासदार डॉ.उल्हास पाटील हे या परिषदेचे प्रमुख पॅट्रन आहेत. डॉ. विलास भोळे हे आयोजन समितीचे अध्यक्ष असून डॉ. स्नेहल फेगडे  सचिव आहेत.