शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Shocking: अभ्यास करत नाही म्हणून आई ओरडली; रागात अल्पवयीन मुलानं आयुष्य संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:00 IST

Jalgaon News: जळगाव शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली.

जळगाव शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली. अभ्यासावरून आईने रागावल्याचा राग मनात धरून, जळगावमधील जोशी कॉलनी परिसरातील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

प्रथम हरीश कटारे (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रथम हा इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रथम अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याची आई त्याला रागावली. आईचे बोलणे मनाला लागल्याने, घरात कोणीही नसताना प्रथमने छताला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत.

भुसावळ: महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ शहरातील मोरेश्वर नगर परिसरात ३५ वर्षीय गृहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दर्शना उर्फ भारती दिपक तायडे असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.२० वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेजाऱ्यांच्या निदर्शनास प्रकार आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुबोध चौधरी करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Upset after scolding, minor ends life in Jalgaon.

Web Summary : A 15-year-old student in Jalgaon died by suicide after being scolded by his mother for neglecting studies. Separately, a 35-year-old woman in Bhusawal also committed suicide by hanging. Police are investigating both cases.
टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी