मंदिरांसाठी भाजपतर्फे शंखनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:06+5:302021-09-03T04:17:06+5:30

अमळनेर : सध्या बंद असलेली मंदिरे सुरू करावी या मागणीसाठी भाजप व आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात ...

Shankhanad agitation by BJP for temples | मंदिरांसाठी भाजपतर्फे शंखनाद आंदोलन

मंदिरांसाठी भाजपतर्फे शंखनाद आंदोलन

अमळनेर : सध्या बंद असलेली मंदिरे सुरू करावी या मागणीसाठी भाजप व आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले.

शहरातील विजय मारोती मंदिरावर माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली शंखनाद व टाळ्या वाजवा आंदोलन करण्यात आले.

या वेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे, प्र. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राकेश पाटील, सरचिटणीस जिजाब पाटील, राहुल पाटील, विजय राजपूत, देवा लांडगे, महेश पाटील, दिलीप ठाकूर, आध्यात्मिक आघाडीचे महेश महाराज, प्रकाश पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस रवी पाटील, विलास सूर्यवंशी, राहुल चौधरी, समाधान पाटील, हिरालाल पाटील, योगीराज चव्हाण, मिलिंद पाटील, रवी ठाकूर, सौरभ पाटील, निखिल पाटील, जयदीप पाटील, निनाद जोशी उपस्थित होते.

Web Title: Shankhanad agitation by BJP for temples