शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

जामनेर बाजार समिती सभापतीपदी संजय देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 9:41 PM

बाजार समितीच्या सभापतीपदी पहुर येथील भाजपाचे कार्यकर्ते संजय देवराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देएकही अर्ज न आल्याने बिनविरोध निवडधनराज चव्हाण यांनी दिला होता राजीनामानवनियुक्त सभापतींचा केला सत्कार

जामनेर : बाजार समितीच्या सभापतीपदी पहुर येथील भाजपाचे कार्यकर्ते संजय देवराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जामनेर बाजार समितीत भारतीय जनता पार्टी व माजी खासदार ईश्वरलाल जैन समर्थक गटाचे संपूर्ण बहुमत आहे. धनराज चव्हाण यांच्या कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एम. आर .शाह होते. संजय देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उप सभापती दीपक चव्हाण यांच्यासह सर्व संचालक मंडळ सह भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, अ‍ॅड.शिवाजी सोनार, माजी सभापती तुकाराम निकम, रंगनाथ पाटील, सुरेश पाटील, रामेश्वर पाटील राजधर पांढरे, बाजार समिती सचिव प्रसाद पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपा