शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला रोटरीचा पदग्रहण सोहळा ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:12 IST

चाळीसगाव : रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगमचा पद्ग्रहण सोहळा आशा वेणूगोपाल (नाशिक भावी प्रांतपाल, २०२३-२४, डिस्ट्रिक ३०३०) ...

चाळीसगाव : रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगमचा पद्ग्रहण सोहळा आशा वेणूगोपाल (नाशिक भावी प्रांतपाल, २०२३-२४, डिस्ट्रिक ३०३०) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

उपप्रांतपाल राजेश मोर, डिस्ट्रिक्ट जॉईन सेक्रेटरी संकेत छाजेड, रोटरी पीस फेलोशिप चेअरमन प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाला.

रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगमचे सचिव प्रा. डॉ. गुणवंतराव शेळके यांनी कॉलर देऊन नूतन सेक्रेटरी दीपक पाटील यांच्याकडे तर अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांनी नूतन अध्यक्ष बाळाप्रसाद राणा यांना चार्टर्ड, कॉलर देऊन तर खजिनदार आधार महाले यांनी नूतन खजिनदार रोटे अंकिता इस्रानी यांच्याकडे पदभार हस्तांतरित केला.

सर्वप्रथम रोटरीचे जनक पॉल हरिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. अतिथींचा सत्कार करून रोटे प्रकाश नाना कुलकर्णी यांनी त्यांच्या कालावधीत केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला. नूतन अध्यक्ष राणा यांनी यावर्षी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले. डॉक्टर्स डे निमित्ताने डॉ. हरीश दवे, शेतकरी डे निमित्ताने आदर्श शेतकरी सुधीर पाटील, सी.ए. डे निमित्ताने नीलेश गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला. नीलेश गुप्ता यांचा प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आला

सूत्रसंचालन रोटे- मेघा बक्षी यांनी केले. रोटरक्त क्लब, इनरव्हिल क्लब, रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगमच्या सदस्यांनी ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.