शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबर महिन्यात प्रजासत्ताक दिन पूर्व निवड सराव शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत प्रजासत्ताक दिन पूर्व निवड ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत प्रजासत्ताक दिन पूर्व निवड सराव शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, यात सात राज्यांमधील २०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यापीठ सल्लागार समितीची सभा नुकतीच झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. प्रजासत्ताक दिन संचलन पूर्व निवड सराव शिबिर ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असून, कोरोनाच्या सर्व निर्बंधांचे पालन करून हे शिबिर घेतले जाईल. या शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही प्रा.ई. वायुनंदन यांनी या बैठकीत दिली. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दमण, नगर हवेली येथून १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थ्यांनी असे एकूण २०० विद्यार्थी आणि १० कार्यक्रम अधिकारी शिबिरात सहभागी होणार आहेत.

यांची होती उपस्थिती.

या बैठकीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालय एककांनी राबविलेल्या उपक्रमांची नोंद घेऊन कौतुक करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टासंदर्भात चर्चा झाली. सल्लागार समितीच्या सदस्यांनी अधिक बळकटी देण्यासाठी उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्या. या बैठकीस रासेयोचे प्रादेशिक संचालक डी.कार्तिकेयन, रासेयो प्रशिक्षण केंद्र, अहमदनगरचे समन्वयक डॉ. शरद बोरूडे, युवा अधिकारी अजय शिंदे, मंत्रालयातील रासेयोचे वित्त अधिकारी मंगेश खैरनार, उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, सल्लागार समितीचे सदस्य प्रा. शंकरसिंग राजपूत, प्राचार्य डॉ. पी.एच.पवार, प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने, प्राचार्य डॉ.एच.एम.पाटील, विलास पाटील, दिव्या साळवे, प्रशांत कसबे, डॉ.अनिल बारी, चिंतामण पाटील, भानुदास येवलेकर, निखिलकुमार वायकोळे, प्रभारी वित्त लेखा अधिकारी डॉ. मधुलिका सोनवणे, जिल्हा समन्वयक डॉ. मनीष करंजे, डॉ. सचिन नांद्रे, डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते. रासेयोचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी प्रास्ताविकात बैठकीची रूपरेषा सांगितली. सचिन नांद्रे यांनी आभार मानले.