महिलेवर बलात्कार

By Admin | Updated: May 5, 2015 14:41 IST2015-05-05T14:40:10+5:302015-05-05T14:41:24+5:30

: मेहरूणमधील चांभारवाड्यात रहाणार्‍या २२ वर्षिय विवाहितेवर घरात कुणी नसताना नराधमाने बलात्कार केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

Rape of the woman | महिलेवर बलात्कार

महिलेवर बलात्कार

 जळगाव : मेहरूणमधील चांभारवाड्यात रहाणार्‍या २२ वर्षिय विवाहितेवर घरात कुणी नसताना नराधमाने बलात्कार केल्याची घटना रविवारी रात्री घडली.
रविवारी रात्री ती विवाहिता घरात एकटी झोपलेली होती. आरोपी दीपक प्रकाश तायडे, कुंभारवाडा, मेहरूण हा तिच्या संमतीवाचून घरात घुसला. आरोपीने तिचे तोंड दाबून बलात्कार केला. 
याबाबत पीडित महिलेने सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी दीपक तायडे याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे

Web Title: Rape of the woman