शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पीडितेने मांडली न्यायालयात स्वतःची बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 21:03 IST

बँक मॅनेजरचा जामीन फेटाळला : अत्याचाराचा वाचला पाढा

जळगाव : स्टेट बँकेचा मॅनेजर अशोक सीताराम शर्मा (रा. मुंबई) याने सुटीच्या दिवशी बँकेतच अत्याचार केला. त्यानंतर आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत सलग तीन वर्षे अत्याचार केला त्याशिवाय त्याचा मित्र दुर्गादास यानेही आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करुन मानसिक खच्चीकरण व बदनामी कशी केली याचा पाढा पीडित महिलेने मंगळवारी स्वत: न्यायालयात वाचला. त्यानंतर न्यायालयाने शर्मा याची जामीन अर्ज फेटाळून लावला.स्टेट बँकेच्या शिव कॉलनी शाखेतील व्यवस्थापक अशोक सीताराम शर्मा (रा. मुंबई) याने कर्जासंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या ३८ वर्षीय महिलेवर सुटीच्या दिवशी बँकेतच अत्याचार केल्याचा गुन्हा १५ फेब्रुवारीला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या गुन्ह्यातअत्याचार व अ‍ॅट्रासिटीचेही कलम लावण्यात आले आहे. संशयित शर्मा हा कारागृहात आहे, त्याने न्या.एस.जी ठुबे यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी कामकाज झाले. संशयिताच्या वकिलांनी महिलेने दिलेली फिर्याद खोटी असून संबंधित महिला खंडणी मागत असल्याचे म्हटले. त्यावर पीडित महिलेने आपला खुलासा स्वतः सादर करण्याची परवानगी जिल्हा न्यायाधीशांकडे मागितली. त्यावर न्यायालयाने पिडीत महिलेस परवानगी दिली. त्यानंतर पिडीतेने आपल्यावरील आरोप खोडून काढत शर्मा याने निंभोरा पोलीसात २४ नोव्हेंबर २०२० ला खंडणीचा अर्ज दिला आहे. त्याबाबत अनेक प्रश्न असून कुठलीही स्पष्टता तसेच अर्ज दिल्याची सत्यप्रत नाही. त्यामुळे बलात्कार झाल्याचे खोटे असल्यास त्यांनी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात दाखल करावेत, असे देखील पिडीत महिलेने सांगितले. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी पीडीतेची बाजू मांडली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव