शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव येथे मतदार जागृती दिवसानिमित्त स्पर्धकांनी रेखाटल्या रांगोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 17:48 IST

मतदार जागृती दिवसानिमित्त प्रांगणात सकाळी ८ ते १० या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्दे निकिता प्रवीण पाटील, रोशनी लोटन पाटील, गायत्री अविनाश पाटील, तनुजा विठ्ठल पाटील या विद्यार्थिनींचा रांगोळीला प्रथम क्रमांक.

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : येथील तहसील कार्यालयाच्यावतीने मतदार जागृती दिवसानिमित्त प्रांगणात सकाळी ८ ते १० या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

त्यामध्ये प्रथम निकिता प्रवीण पाटील, रोशनी लोटन पाटील, गायत्री अविनाश पाटील, तनुजा विठ्ठल पाटील या विद्यार्थिनींचा रांगोळीला मिळाला. द्वितीय बक्षीस धनश्री सुनील पवार, आदिती सागर गुजर व हर्षदा संजय पवार यांच्या रांगोळीला तर तृतीय बक्षीस तेजल शरद शिंदे, गायत्री शरद बदाणे यांच्या रांगोळीला मिळाले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हास्तरीय उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सचिन पाटील, हिंगोणे. अब्दुल मुतल्लीब अब्दुल गफूर, धरणगाव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुकास्तरावर उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करणारे प्रकाश हरचंद बाविस्‍कर, पाळधी. समाधान हेमराज पाटील, बिलखेडा. उज्वला रंगराव पाटील, धार. हेमंतकुमार बाळू पाटील, नारणे. रवींद्र बाजीराव मराठे, वाघळूद खु. प्रमोद गोकुळ जाधव, गारखेडा. यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ, दुसरे नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी केले.

टॅग्स :JalgaonजळगावVotingमतदानDharangaonधरणगाव