शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : दिल्ली येथे शेतकरी बांधवांतर्फे कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी २६ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांनी लाठीहल्ला केला. ...

जळगाव : दिल्ली येथे शेतकरी बांधवांतर्फे कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी २६ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांनी लाठीहल्ला केला. या प्रकरणी सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन सीटूतर्फे शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी प्रदीप वाणी, ज्ञानेश्वर इंगळे, प्रवीण चौधरी, विलास सोनवणे, विजय पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मालमत्ता कराच्या भरण्यासाठी गर्दी

जळगाव : थकीत मालमत्ता धारकांना ३१ जानेवारीपर्यंत भरणा केल्यास शास्तीवर ७५ टक्के सूट देण्यात आली आहे. या शास्ती अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी सुटीच्या दिवशीही सर्व प्रभाग समिती कार्यालये सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवारी मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी मनपात नागरिकांनी सकाळपासूनच एकच गर्दी केली होती. यावेळी लाखोंचा भरणा करण्यात आला.

विलास नायर यांची निवड

जळगाव : भाजपच्या जिल्हा महानगर बुद्धिजीवी प्रकोष्ठच्या जिल्हाध्यक्षपदी विलास नायर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्या हस्ते नायर यांना नुकतेच निवडीचे पत्र देण्यात आले.