शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' शिक्षकांवर कारवाईची शक्यता

By admin | Updated: June 30, 2014 14:11 IST

तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील संघवी हायस्कूलमधील ओल्या पार्टीप्रकरणी 'त्या' शिक्षकांवर कारवाईबाबत ३0 रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

 
पाचोरा : तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील संघवी हायस्कूलमधील ओल्या पार्टीप्रकरणी 'त्या' शिक्षकांवर कारवाईबाबत ३0 रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी व संस्था चेअरमन यांनीही कठोर कारवाईचे संकेत दिले आहे. 
या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर अशा १५ जणांनी विद्यार्थ्यांकडून दाखल्यापोटी प्रत्येकी १00 रुपये घेऊन त्या पैशाने शाळेतच दारू व मटणाची पार्टी केली होती. २७ रोजी रात्री हा प्रकार घडला होता. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी २८ रोजी शाळेला कुलूूप ठोकत कडक कारवाईची मागणी केली होती. 
दरम्यान, माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्यासह शिक्षण विभागाच्या पथकाने पंचनामा केला. संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगत या प्रकाराचा संपूर्ण अहवाल शिक्षण विभाग हा पाचोरा तालुका शिक्षण संस्थेला पाठवणार आहे आणि नंतर संस्थेमार्फत कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल, असेही हिंगोणेकर यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान, पीटीसी संस्था चेअरमन संजय वाघ यांनी सांगितले की, संबंधित शिक्षक व कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईलच. 
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, संबंधित शिक्षकांना शिकवण्यास मज्जाव करा, असे शिक्षण विभागातर्फे ग्रामस्थांना सांगण्यात आल्याचे सरपंच ढमाले यांनी 'लोकमत'ला सांगितले. (वार्ताहर)