शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

नोकरीचे आमिष दाखवून एक लाखाची फसवणूक करणाºया पोलिसांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:15 PM

आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. १४ - मुंबई महानगर पालिकेत सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचा बनावट आदेश देऊन एक लाख रुपये उकळणाºया दोन पोलिसांसह तिघांना अटक करण्यात आली असून आरोपींना न्यायालयाने १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तांबेपुरा येथील परेश लक्ष्मण सोनवणे याला मुंबई महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी लावून देतो असे ...

आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. १४ - मुंबई महानगर पालिकेत सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचा बनावट आदेश देऊन एक लाख रुपये उकळणाºया दोन पोलिसांसह तिघांना अटक करण्यात आली असून आरोपींना न्यायालयाने १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तांबेपुरा येथील परेश लक्ष्मण सोनवणे याला मुंबई महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी लावून देतो असे सांगून पो.कॉ. राजदीप भिकन मोरे , पो कॉ महेंद्र भगवान पाटील (एरंडोल) व सतीश भिकन मोरे या तिघांनी एक लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करायला सांगितले. त्यानंतर बनावट नियुक्ती पत्र दिले. नियुक्ती पत्रात दिलेल्या तारखेला प्रशिक्षणासाठी परेश हजर व्हायला गेला असता तेथे कुठलेच प्रशिक्षण नव्हते. त्यामुळे त्यांनी महानगर पालिकेच्या संबंधित अधिकाºयांना आदेशाबाबत चौकशी केली असता अशी कुठलीही भरती झालेली नाही. हा आदेश बनावट असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीना जाब विचारला. याबाबत अमळनेर पोलिसात 27 जुलै २०१७ रोजी परेश सोनवणे यांनी फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध भादवी 420, 471, 465, 468, 409, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास स.पो.नि.एकनाथ ढोबळे यांनी केला. आरोपीना 12 मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. अतुल कुलकर्णी यांनी तिघां आरोपीना 17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

टॅग्स :AmalnerअमळनेरCrimeगुन्हा