शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

72 लाखांच्या अपहार प्रकरणी अपेक्षा पांडे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 16:15 IST

बोदवड जिल्हा बँकेतील अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाकडून कारवाई

 बोदवड, दि.3- शहरातील जिल्हा बँकेच्या शाखेतील तब्बल 72 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी बँकेच्या महिला कर्मचारी अपेक्षा विवेक पांडे यांना बुधवारी अखेर अटक झाली. 

ठेवीदारांच्या ठेवी,  शासनाच्या श्रावण बाळ, संजय गांधी योजनेतील लाभार्थी  यांच्या खात्यातील रक्कम सुमारे 72 लाख रुपये बनावट कागदपत्रे, स्वाक्षरीच्या आधारे काढल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील महिला आरोपी अपेक्षा पांडे यांना 3 मे आज रोजी अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना   महिला आरोपी अपेक्षा पांडे या फरार झाल्या होत्या. अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता परंतु  न्यायालयाने त्यांच्या जामीन नाकारण्यापासून त्या फरारच होत्या. याप्रकरणी 3 मे 2017 रोजी सकाळी 11.45 वाजता जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए.के.रत्नपारखी, बोदवडचे पोलीस निरीक्षक सी.डी.बनगर, कर्मचारी जीवन पाटील, मसूद शेख, प्रवीण जगताप, महिला पोलीस चव्हाण, सोनवणे यांनी आरोपी महिला अपेक्षा पांडे यांना त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेतल. वार्ताहर)