लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

विटा वाहून नेणाऱ्या टेम्पोच्या धडकेत महाविद्यालयीन तरुण ठार - Marathi News | College youth killed in hit-and-run by tempo carrying bricks in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विटा वाहून नेणाऱ्या टेम्पोच्या धडकेत महाविद्यालयीन तरुण ठार

फैसल याला जाहीद मुनाफ पटेल यांनी लहानपणापासूनच दत्तक घेतले होते. ...

‘माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी नव्हे तर…’ त्या रीलस्टारच्या पत्नीने केला धक्कादायक दावा - Marathi News | Reel Star Vickey Patil Murder Update: 'My husband was killed not by his father but...' the reelstar Vickey Patil's wife made a shocking claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी नव्हे तर…’ त्या रीलस्टारच्या पत्नीने केला धक्कादायक दावा

Reel Star Vickey Patil Murder Update: जळगावमधील एक प्रसिद्ध रील स्टार असलेल्या विकी पाटील याच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मुलाची बापाने केली हत्या, नंतर चिठ्ठी लिहून स्वत:ही संंपवलं जीवन - Marathi News | The son was killed by his father, then he himself ended his life by writing a note | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलाची बापाने केली हत्या, नंतर चिठ्ठी लिहून स्वत:ही संंपवलं जीवन

Reel Star Vicky Patil Death: मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने मुलाचाच गळा आवळून त्याला जीवनातून कायमचे संपवले आणि स्वत:ही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरून समोर आली आहे. ...

'वाघूर'च्या कुशीत शेततळ्यांचे गाव! एका शेततळ्यात ३० लाख लीटर पाणी साठा - Marathi News | A village of farm ponds in the lap of 'Waghur'! 30 lakh liters of water storage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'वाघूर'च्या कुशीत शेततळ्यांचे गाव! एका शेततळ्यात ३० लाख लीटर पाणी साठा

'वाघूर' प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शाखांच्या माध्यमातून हा प्रयोग राबविला जात आहे. ...

प्रेमाची 'नशा'! तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिनेच आई-वडिलांना विचारलं "तुम्ही कोण? मी ओळखत नाही" - Marathi News | girl refused to recognise her parents after love marriage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रेमाची 'नशा'! तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिनेच आई-वडिलांना विचारलं "तुम्ही कोण? मी ओळखत नाही"

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात एका गावातील तरुणी घरातून बेपत्ता झाल्याने तिच्या आई वडीलांनी ती हरवल्याची तक्रार दिली. परंतु दोन दिवसांनी म्हणजे रविवारी रात्री ती तरुणी बोदवड पोलिस ठाण्यात हजर झाली. ...

एचएसआरपी नंबरप्लेटचे गौडबंगाल काय? गुजरातमध्ये २००, गोव्यात १५५ रुपयांना, मग महाराष्ट्रात ४६० रुपयांना का? - Marathi News | What's the fuss about HSRP number plates? Why Rs 200 in Gujarat, Rs 155 in Goa, and then Rs 460 in Maharashtra? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :HSRP नंबरप्लेटचे गौडबंगाल काय? गुजरातमध्ये २००, गोव्यात १५५, मग महाराष्ट्रात ४६० रुपयांना का...

HSRP number plate Maharashtra Issue: सध्याची नंबरप्लेटही प्रभावीच, मग 'एचएसआरपी'चा अट्टहास का? वाहन ४ प्रणालीमुळे एका क्षणात निघते कुंडली ...

साडेआठवर्षीय बालकाला जीबीएसचा आजार, अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Eight and a half year old boy diagnosed with GBS, treatment underway at government hospital in Akola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साडेआठवर्षीय बालकाला जीबीएसचा आजार, अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

दूषित पाणी, अन्नामुळे पसरतो आजार ...

कारागृहातून सुटका होताच संशयितावर प्राणघातक हल्ला; ‘खुनाचा बदला खून’चा प्रयत्न - Marathi News | Suspect attacked after being released from prison; Attempted 'revenge murder' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारागृहातून सुटका होताच संशयितावर प्राणघातक हल्ला; ‘खुनाचा बदला खून’चा प्रयत्न

शाहू नगरातील घटना ...

वजन कमी करण्याचे प्रॉडक्ट घेतले अन् जाळ्यात फसले; फ्रेंचाइजीच्या नावाने उद्योजकाला ४० लाखात गंडविले - Marathi News | Bought a weight loss product and fell into a trap; Businessman was duped of Rs 40 lakhs in the name of franchise | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वजन कमी करण्याचे प्रॉडक्ट घेतले अन् जाळ्यात फसले; फ्रेंचाइजीच्या नावाने उद्योजकाला ४० लाखात गंडविले

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, अशोक बियाणी हे मुलगा निकुंज व सून अमृता बियाणी असे गणपती नगरातील सुमन रेसीडेन्सी येथे वास्तव्यास आहेत. ...