लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

भाजप नेत्याच्या मुलीची छेड; पाठलाग केला, व्हिडीओ काढला, मुक्ताईनगर यात्रोत्सवात प्रकार - Marathi News | bjp leader daughter molested chased video taken incident at muktainagar yatrotsav | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजप नेत्याच्या मुलीची छेड; पाठलाग केला, व्हिडीओ काढला, मुक्ताईनगर यात्रोत्सवात प्रकार

लोकप्रतिनिधीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल ...

'मी तिथे आले ना, धिंगाणा करून ठेवेन', महिला मंत्र्याचा आरोपीला इशारा, कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय? - Marathi News | raksha khadse daughter molestation case Audio clip of Raksha Khadse calling and scolding Piyush More goes viral | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'मी तिथे आले ना, धिंगाणा करून ठेवेन', महिला मंत्र्याचा आरोपीला इशारा, कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?

भाजपच्या राज्यातील एक महिला नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढल्याची घटना समोर आली. त्यानंतर मोबाईलवरून संभाषण केल्याची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ...

महिला मंत्र्यांच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्री संतप्त - Marathi News | Activists of a particular party harassing Raksha Khadse daughter; CM Devendra Fadnavis angry, Eknath Khadse also make serious allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला मंत्र्यांच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्री संतप्त

या मतदारसंघात गेल्या ३-४ वर्षात गुंडगिरी वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीचं संरक्षण या गुंडांना आहे असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.  ...

धक्कादायक! पोलिसाला मारहाण करत केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची काढली छेड - Marathi News | Union Minister Raksha Khadse daughter was molested while beating a policeman in muktainagar yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! पोलिसाला मारहाण करत केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची काढली छेड

गुंडाविरोधात कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्‍यांनी स्वत: यात लक्ष घालावे यासाठी मी चर्चा करणार आहे असं एकनाथ खडसेंनी सांगितले. ...

ड्रग्जच्या साखळीचा शोध, सर्फराजचा कोठडीतील मुक्काम वाढला - Marathi News | Sarfrazs stay in custody was extended by the discovery of the drug racket | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ड्रग्जच्या साखळीचा शोध, सर्फराजचा कोठडीतील मुक्काम वाढला

पोलिसांनी छापा टाकून साडेपाच लाख रुपये किंमत असलेले ५३ ग्रॅम मॅफेड्रॉल एमडी ड्रग्ज पकडले होते. ...

विटा वाहून नेणाऱ्या टेम्पोच्या धडकेत महाविद्यालयीन तरुण ठार - Marathi News | College youth killed in hit-and-run by tempo carrying bricks in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विटा वाहून नेणाऱ्या टेम्पोच्या धडकेत महाविद्यालयीन तरुण ठार

फैसल याला जाहीद मुनाफ पटेल यांनी लहानपणापासूनच दत्तक घेतले होते. ...

‘माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी नव्हे तर…’ त्या रीलस्टारच्या पत्नीने केला धक्कादायक दावा - Marathi News | Reel Star Vickey Patil Murder Update: 'My husband was killed not by his father but...' the reelstar Vickey Patil's wife made a shocking claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माझ्या पतीची हत्या त्याच्या वडिलांनी नव्हे तर…’ त्या रीलस्टारच्या पत्नीने केला धक्कादायक दावा

Reel Star Vickey Patil Murder Update: जळगावमधील एक प्रसिद्ध रील स्टार असलेल्या विकी पाटील याच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मुलाची बापाने केली हत्या, नंतर चिठ्ठी लिहून स्वत:ही संंपवलं जीवन - Marathi News | The son was killed by his father, then he himself ended his life by writing a note | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलाची बापाने केली हत्या, नंतर चिठ्ठी लिहून स्वत:ही संंपवलं जीवन

Reel Star Vicky Patil Death: मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने मुलाचाच गळा आवळून त्याला जीवनातून कायमचे संपवले आणि स्वत:ही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरून समोर आली आहे. ...

'वाघूर'च्या कुशीत शेततळ्यांचे गाव! एका शेततळ्यात ३० लाख लीटर पाणी साठा - Marathi News | A village of farm ponds in the lap of 'Waghur'! 30 lakh liters of water storage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'वाघूर'च्या कुशीत शेततळ्यांचे गाव! एका शेततळ्यात ३० लाख लीटर पाणी साठा

'वाघूर' प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शाखांच्या माध्यमातून हा प्रयोग राबविला जात आहे. ...