जळगाव : घरात कोणी नसल्याची संधी साधत शेजारीच राहणाºया सुभाष तोताराम सोनवणे (वय ५५ रा.मेहरुण, जळगाव) या प्रौढाने १३ वर्षांच्या एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना मेहरुणमध्ये उघडकीस आली आहे ...
भाजपाचे नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी नकारात्मक प्रचाराला परिपक्वतेने तोंड देत जिद्दीने स्वबळावर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावला आहे. ...