एकनाथ खडसेंनी 40 वर्षे भाजपात काम केले असून भाजपाकडून मोठ-मोठ्या पदांवर त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते ते महसल मंत्रीपदही त्यांनी भूषवले. ...
Politics News: गेल्या २५ वर्षांपासून राज्यात शिवसेना-भाजप युतीचा चांगला संसार सुरु होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षांचा संसार मोडून टाकला, असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना जळगावात लगावला. तर आपण गिरीश महाजन यांच् ...
Crime News: जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने जळगाव शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी याची पैशासाठी हत्या घडविल्याचे उघड झाले आहे. ...
Fire Caught to ATM : फैजपूर येथील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास केला होता. एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला. ...
Crime News : देवीदास धोंडू पाटील, मंगलाबाई देवीदास पाटील, गणेश देवीदास पाटील, ज्योती देवीदास पाटील, मयुरी अनिल पाटील, अनिल देवीदास पाटील (सर्व रा. सारोळा ता. पाचोरा) व विलास शिंदे (रा. जांभई ता. सिल्लोड) अशी या गुन्हा दाखल झाले्ल्या सात जणांची नावे ...
Crime News : करणी केल्याच्या संशयावरून मोठा भाऊ आणि भावजयीची ओल्या वस्त्रानिशी गावातून धिंड काढल्याची घटना सारोळा (ता. पाचोरा) येथे बुधवारी सकाळी घडली. ...
कोरोना काळ असल्याने अगदी साध्या पद्धतीनेच विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीही हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. ...