जिल्ह्यात पक्ष्यांच्या दृष्टीने हतनूर इतकेच वाघूर धरणाचे देखील महत्त्व अधोरेखित होत आहे. स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्षी देखील त्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या कालावधीत वाघूर जलाशयावर हमखास हजेरी लावतात. ...
शहादा, शिरपूर, सोलापूर, नांदेड, गुजरातमधूनही केळी मालाची आवक वाढल्याने व उन्हाळी रसाळ फळांची बाजारपेठेत मागणी वाढल्याने केळीच्या बाजारपेठेत घसरण निर्माण झाली आहे. ...
सध्या शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित नर्सिंग कर्मचाऱ्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे शिवाय पगारही पाच आकडी असल्याने कुटुंबाचा आधार म्हणून नर्सिंगकडे करिअर म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. ...