पारोळा : गेल्या ३८० वषार्ची परंपरा असलेल्या बालाजी संस्थानाच्या वतीने या वर्षीही २९ सप्टेंबरपासून सुरू होणा?्या ब्रह्मोत्सव वहन रथोत्सवासाठी ... ...
घुसर्डी शिवारात केळीच्या रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
पावसाळा अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाही पाचोरा पालिकेतर्फे कोणत्याही प्रकारे फवारणी न केल्याने नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
नांदेड येथील गाव व परिसरात माकडांचा उपद्रव आहे. ...
सार्वे प्र.लो. येथे अपघाती मृत्युमुखी पडलेल्या वानरावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
प्राचीन श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रावर दशलक्षण महापर्व अत्यंत उत्साहात पार पडाला. ...
जळगाव - नातेवाईकांकडे कामानिमित्त गेलेल्या राकेश आनंद साळी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज ... ...
जळगाव - सकाळी घराबाहेर निघालेल्या महिलेने आशाबाबानगर परिसरातील रेल्वेपुलावर धावत्या रेल्वेसमोर स्वत: ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ... ...
जळगाव - गावातील डीपीचा वीज पुरवठत्त सुरळीत का केला नाही? या कारणावरून वसंतवाडी येथील महावितरणच्या सबेस्टेशनमध्ये ग्रामस्थांनी खूर्ची व ... ...
भडगाव , जि.जळगाव : तालुक्यातील वाडे शिवारातील एकनाथ अर्जुन महाजन यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या घराला अचानक आग लागली. त्यात ... ...