पंचायत समितीच्या मालकीची धुळे रस्त्यावरील बसस्थानकाशेजारील बचत गटांना दिलेली दुकाने त्यांनी परस्पर हस्तांतरण करून भाडे बुडवल्याने ती दुकाने पंचायत समितीच्या ताब्यात देण्यात यावीत आणि थकीत भाडे जमा करावे, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी ...
बोरगाव येथे तीन दिवसांपूर्वीच नागपूरहून आणलेल्या मुलीशी तेथील रवींद्र सुरेश पाटील या शेतमजूर मुलाशी लग्न झाले. मात्र तीन दिवसातच या नववधूने सासर असलेल्या बोरगावमधून जाण्याचा प्रयत्न केला. ...
धरणगाव तालुक्यातील बोरगाव खुर्द व बोरगाव बुद्रूक ही दोन्ही गावे मिळून गेल्या १९ वर्षांपासून ‘दोन गावे : एक दुर्गोत्सव’ साजरा करीत आहेत. यावर्षीदेखील नवरात्रोत्सवनिमित्ताने जय दुर्गा समितीतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...
शेठ ना.बं.वाचनालयातर्फे आयोजित स्व.प्रा.मंदा व डॉ.श्यामकांत देव स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत धुळे येथील विद्यावर्धिनी सभा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कल्पेश साहेबराव हिरे हा विद्यार्थी सर्वप्रथम आला. ...